रत्नागिरी : एयु स्मॉल फायनान्स बँक च्या वतीने आविष्कार मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत संस्था टीआरपी रत्नागिरी येथे बँकेच्या वतीने संस्थेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स चे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शहा सर, खजिनदार सीए शैलेंद्र हळबे सर, उद्योजक सुभाश्री ऑटोमोबाईल चे मालक श्री. संदीप पाटील सर एयू बँक चे ब्रांच मॅनेजर सतीश लिंगायत आणि ब्रांच स्टाफ, अविष्कार स्टाफ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.











