रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी ११ ते दुपारी १ राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांचा जनता दरबार जिल्हा नियोजन समिती सभागृह,रत्नागिरी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार आहे.












