दापोली । प्रतिनिधी :
चिपळूण तालुक्यातील खडपोली नदीपत्रात महिलेसह तिघेजण होते अडकले
रात्री 9.30 ची वाजताची घटना
मासेमारीसाठी गेले होते तिघेजण
प्रचंड पाण्याच्या प्रवाहात भर काळोखात अडकले तिघेजण
घटनेची माहिती मिळताच तत्काळ चिपळूण नगर परिषदेने बचाव कार्य केले सुरू
खडपोली या ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

आपत्ती व्यवस्थापन नगरपालिका चिपळूण एक्शन मोड वर
तब्बड चार तासांच्या अथक परिश्रमानंतर 2 मुले आणि महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आले
आपत्तीव्यवस्थापन मधली निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम घटनास्थळी हजर होते
पिंपळी येथील नदीमध्ये मच्छीमारीकरीता गेलेल्या दोन मुलांना व महिलेला ४ तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग , महानिर्मिती व आपदा मित्र यांचे team work पहायला मिळाले.










