मालवण | प्रतिनिधी : किर्लोस ग्रामपंचायतच्या वतीने शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप तसेच प्रत्येक कुटुंबाला डसबीन वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, सदस्य प्रवीण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, मानसी भावे, नूतन घाडीगावकर, श्रद्धा गावडे, सुनिता चव्हाण, किर्लोस पोलीस पाटील किशोर लाड, आंबवणे पोलीस पाटील समीर लाड, तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत भावे, सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड, गोपी लाल, माजी सरपंच पंढरी घाडीगावकर, माजी उपसरपंच दीपक किर्लोस्कर, ग्रामसेवक रावले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.











