खिडकीची काच सरकवली आणि तो घरात शिरला… चोर नव्हे बिबट्या

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर-वडदमध्ये चक्क घराची काच फोडुन बिबट्या फरार

 

शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास खिडकीची काच सरकवून बिबट्याने केला घरात प्रवेश

वडद गणपतवाडी येथील पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या बंद घरात शिरला बिबट्या

 

घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला

 

एकट्या असल्याने शेजारील घरात झोपायला गेलेल्या शिंदे यांना मोठा आवाज आल्याने बाहेर बघण्यासाठी आल्या असता खिडकीची काच फोडून बाहेर पडताना दिसला बिबट्या

 

बिबट्याच्या दहशतीने वदड मध्ये भीतीचे वातावरण

 

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी