दापोली Breaking : उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून

दापोली | प्रतिनिधी : 

दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून

विनोद गणपत तांबे (वय 36, रा. उन्हवरे बौद्धवाडी ) असं मृत व्यक्तीचं नाव आहे

रात्री उशिरा करण्यात आला खुन

खुनाचे कारण गुलस्त्यात

अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत