राजाराम पळसंबकर यांचे निधन!

 

मसुरे (प्रतिनिधी ): बौद्धविकास मंडळ गाव शाखा पळसंब चे जेष्ठ सभासद, सल्लागार, सेवानिवृत्त शिक्षक श्री.राजाराम मोतीराम पळसंबकर ( 93 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पत्नी, मुली, पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.