कुंभ्याचा दंड येथील अमोल कोळी या शेतकऱ्याचे सुमारे १ लाखाचे नुकसान
*निलेश जाधव / देवरूख*
देवरूख कुंभ्याचा दंड येथील अमोल कोळी यांच्या मालकीच्या या मुरा जातीच्या म्हशी होत्या
नेहमीप्रमाणे मार्लेश्वर तिठ्याजवळील माळरानावर चरावयास सोडली होती जनावरे
चरत असताना माळावर तुटून पडलेल्या वीजतारेशी संपर्क आल्याने दोन गाभण म्हशींचा विजेचा धक्का लागून मृत्यू
आज शनिवारी दु. १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
महावितरणकडून अमोल कोळी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी; ग्रामस्थांची मागणी













