मसुरे (प्रतिनिधी ): देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्री रमाकांत केशव हिर्लेकर (80 वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. हिंदळे गिरावळ शाळेचे शिक्षक मंगेश हिर्लेकर यांचे ते वडील होत.