कोकणचे सुपुत्र युवा उद्योजक श्री.हर्षद संजय घोसाळकर यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे ते स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये व राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असतात याच कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे












