मालवण | प्रतिनिधी : लोकशाहीचा खरा सन्मान करत मोठ्या संख्येने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींना मनःपूर्वक धन्यवाद.
मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल आणि प्रशासनाचे आमदार निलेश राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.













