रत्नागिरी Breaking: 7 पालिकांवर कोणाचे वर्चस्व पहा

रत्नागिरी। प्रतिनिधी:
रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदेवर शिवसेनेचा तर दोन नगरपंचायतीवर भाजप आणि एका नगरपरिषदेवर काॅग्रेसचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे.

रत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)
रत्नागिरी नगरपरिषद -नगरसेवक जागा 32— ६ भाजप, ३ उद्धव ठाकरे सेना, २३ शिवसेना

खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना विजयी
खेड नगरपरिषद – नगरसेवक 20 जागा- (17 शिवसेना, 3 भाजप)

चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ विजयी
चिपळूण नगरपरिषद-नगरसेवक 28 जागा- ( शिवसेना९ , भाजप ८, उद्धव ठाकरे सेना ५, काॅग्रेस आय ३, राष्ट्रवादी अजित पवार २, राष्ट्रवादी शरद पवार १)

राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे
राजापूर नगरपरिषद -नगरसेवक – 20 जागा( काॅग्रेस ७, उद्धव ठाकरे सेना ३, शिवसेना ९ भाजप १)

लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुप
लांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा — ( शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ उद्धव ठाकरे सेना १)

गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप विजयी
गुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक17 जागा( शिवसेना ८, भाजप 5, राष्ट्रवादी अजित पवार गट १, उद्धव ठाकरे सेना २, मनसे १)

 

देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्ये
देवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा- ( भाजप ३, शिवसेना ३, अजित पवार राष्ट्रवादी ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेना ३)