मसुरे (प्रतिनिधी ): पळसंब आपकरवाडी येथील श्री.कृष्णा राजाराम आपकर (60 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ ,पत्नी ,मुलगे, सुना असा परिवार आहे .