रत्नागिरी:
भर वस्तीतील या प्रकाराने राम आळी हादरली
सुरक्षा रक्षकाने एकाचे दगडाने डोके फोडल्याची चर्चा
पोलीस घटनास्थळी दाखल
नेमकी घटना काय याबाबत तपास सुरू
एका फिरणाऱ्या व्यक्तीवर रस्त्यातून उठत नाही म्हणून सुरक्षा रक्षकाने दगड घातला अशी प्राथमिक माहिती
मंगेश यशवंतराव भारती (गाव तोणदे ) हे जखमी आहेत
सुरक्षा रक्षकाचे नाव स्वप्निल पाटील
राम आळीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा
मुख्य बाजारपेठ वाहतूक बंद













