गुहागर ब्रेकिंग गुहागरात दोन गटात हाणामारी

जमिनीच्या वादातून घडला प्रकार

गुहागर प्रतिनिधी:
गुहागरमध्ये बांधकाम आणि जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी…

वाद विकोपाला गेल्याने लाठीकाठीच्या साह्याने झालेल्या हाणामारीत वृद्ध गंभीर जखमी…

गुहागर मधील वेलदूर गावातल्या घरट गाडीतील धक्कादाय घटना…

गेल्या कित्तेक दिवसापासून हा वाद सुरू असल्याची स्थानिकांनी दिली माहिती ..

जखमींवर गुहागर मधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू…

मारहाणीबाबत गुहागर पोलिसात गुन्हा दाखल…