‘सीआयएसएफ’ चे काम विद्यार्थ्याना समजणे आवश्यक : पालकमंत्री उदय सामंत

सीआयएसएफच्या वंदे मातरम सायक्लॉथोनला दिल्या शुभेच्छा

काय म्हणाले पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ उदय सामंत पहा….

काश्मीर ते कन्याकुमारी काढलेल्या रॅलीला शुभेच्छा

विद्यार्थ्यांनी सीआयएसएफ चे काम समजून घेतले पाहिजे

देशाचे संरक्षण करणारे सैनिक आणि देशांतर्गत कामासाठी काम करणारे सैनिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे

१३० सैनिकांमध्ये ६५ महिला भगिनी आहेत याचे विशेष कौतुक

आता थैंक १४०० टप्पा गाठला आहे अजून १४०० किमी चा टप्पा गाठणार आहेत

महिला काय करू शकतात हे यातून दिसून आले

देशातील जनतेसाठी सीआयएसएफ काय करते हे विद्यार्थ्याना समजावून सांगणे आवश्यक आहे, तसे आपण प्रयत्न करूया

३५०० हजार किमी च्या या रॅलीचे उद्दिष्ट हे सागरी किनारा सुरक्षेचे आहे , इतिहासाचं किनाऱ्याची सुरक्षेची जबाबदारी आम्ही सुद्धा स्वीकारत आहोत