माखजन |वार्ताहर : तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अशा भागात सामान्य जनतेसाठी भाजप नेहमी प्रमाणे मदतीसाठी तत्पर असून दरड कोसळणे व पूरस्थिती मुळे कोणतीही अडचण आल्यास तत्काळ भाजप कार्यकर्ते यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन भाजप तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी केले आहे.
खाडी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना आज धीर देण्यात आला आहे.यावेळी भाजपा चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मिथुन निकम 9834553238
राकेश चाळके 8104869035
जय चाळके 9011601051
मयूर निकम 9322229737










