न्हावेली येथे 28 मार्चला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

न्हावेली प्रतिनिधी
कै बुवा भूषण उदय पार्सेकर यांच्या स्मृती पित्यर्थ स्वरभूषण मित्रमंडळ न्हावेली यांनी पार्सेकरवाडी येथे भव्य निमंत्रीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 28 मार्च रोजी करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमाला सर्व भजन रसिकानी व गावातील सर्व ग्रामस्थानी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.