SSC Result: मुलीच हुश्शार… 

पुन्हा कोकणचीच बाजी 

कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.६२ टक्के निकाल

मुंबई : दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५६ टक्के एवढी आहे. मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.६२ टक्के निकाल लागला आहे