मसुरे | प्रतिनिधी : पळसंब वरचीवाडी येथील श्री.बाळकृष्ण सहदेव राऊत
( 74 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगे , सुना असा मोठा परिवार आहे.