ओटवणे (प्रतिनिधी ) जय भीम युवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ओटवणे जाधववाडी आणि समस्थ महिला समूह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा होत आहे या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रात्रौ ठीक ९. ३० वाजता लेखक दत्ता पावसकर लिखित तीन अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याच हृदय स्पर्शी तीन अंकी सामाजिक नाटक “उंबरठ्यावरी माप ठेवीले”सादर होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्थ जाधववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.












