बॅ नाथ पै सेवांगणच्या मोफत शिष्यवृती वर्गातील १० विद्यार्थी गुणवत्ता यादी

मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ नाथ पै सेवांगण यांच्या वतीने आयोजित मोफत शिष्यवृत्ती वर्गातील मालवण केंद्रातील ५ व कट्टा
केंद्रातील ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

मालवण केंद्र
1.सोहम धामापूरकर . (शहरी विभाग तालुक्यात प्रथम),अर्णव वाघमारे, एल्विया डायस, नागेंद्र तारी, गायत्री केणी.
कट्टा शाखा
इयत्ता ५ वी- रुद्र महेश भाट (ग्रामीण विभाग तालुक्यात प्रथम), चैतन्य कृष्णा गावडे (ग्रामीण विभाग तालुक्यात द्वितीय),
शुभ्रा नाईक (ग्रामीण विभाग तालुक्यात तृतीय).
इयत्ता ८ वी
चंदना बाळकृष्ण शेट्ये,
मनाली सचिन निकम,
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने गेली २६ वर्ष शिष्यवृती मोफत वर्ग चालवला जातो. या २६ वर्षात
१७ ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
सेवांगणच्या मालवण विभागाच्या वतीने गेली ४ वर्षे हा वर्ग चालवला जातो या ४ वर्षात २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहे.
जुलै महिन्यात प्रवेश परीक्षा घेऊन या वर्गासाठी विद्यार्थी निवडले जातात.
दर शनिवारी व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी हे सातत्याने सुरू असतात. फेब्रुवारी अखेर पर्यंत हे वर्ग असतात
मालवण विभागात मनाली वेंगुर्लेकर व
नेहा हुनारी, कट्टा शाखेत मनोज काळसेकर व इतर शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम पाहातात.
हे वर्ग पूर्णप्रणे विनामूल्य आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ॲड देवदत्त परुळेकर,किशोर शिरोडकर, शैलेश खांडाळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर यानी सेवांगणच्या वतीने व ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, मनाली वेंगुर्लेकर, नेहा हुनारी, मनोज काळसेकर यानी शिष्यवृती विभागाच्या वतीने अभिनंदन केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.