Chiplun Taluka-
Date- 05.07.2026
Report Time- 9:00 PM
अन्य घडामोडींमध्ये
१)आज रविवारी Red Alert तर सोमवार व मंगळवार या दोन दिवसांकरीता रत्नागिरी जिल्ह्याला Orange Alert आहे.
२) चिपळूणमधील वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मी आहे. आता सायं ९ वा पाणी पातळी ५ः१२ मी. होती. पाणी कमी होत आहे. वशिष्ठी नदीची पाणी पातळी ९ः४५ वा ४.९८ मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आलेली आहे. दुपारी ३.२२ वा. ४.१२ मी.ची भरती होती. आता ओहोटी सुरू आहे . आता पाऊसही कमी झालेला आहे. रात्री १०.४५ वा ओहोटी आहे.जगबुडी नदीची पाणी पातळी १०.६० मी असल्याने पाणी कमी होण्यास वेळ लागत आहे. पुढील एक ते दोन तास सतर्क राहणे आवश्यक आहे.
३) ८ ते ९ या कालावधीत कोळकेवाडी परिसरात ८ः७० मीमी पाऊस पडला आहे. तर सकाळी ८ वा ते ९ वाजेपर्यंत १२४ मीमी पाऊस पडलेला आहे. कोळकेवाडी धरणाच्या सर्व मशीन बंद आहेत.
४) इशारा पातळीबाबतचे भोंगे वाजविण्यात आले आहेत. नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.
५) आकले येथील 11 kv Tivre feeder वरील 5 pole पडले आहेत.
Total Vallige 6 बंद आहेत.
आकले. kadwad. तिवरे. Riktoli. तिवडी. इंदापूर. Total Customer 1100 बंद आहेत.
६) 11 kv मालदोली विद्युत पुरवठा पूर्ववत केलेला आहे.













