रत्नागिरी :
किया मोटर्स इंडिया ने नुकत्याच लॉन्च केलेल्या किया नवीन सिरॉस Ev चा अनावरण समारंभ रत्नागिरी येथील कोंडुसकर कीया च्या शोरूम मध्ये श्री वैजनाथ जागुष्टे आणि श्री साई कोळवणकर यांच्या शुभ हस्ते दिनांक 7/8/2026 रोजी पार पडला . सध्याच्या काळाची गरज ओळखून गाडीची 526 km रेंज आणि 126 kw पॉवर आहे ही गाडी 39 मिनिटात 10 % ते 80 % चार्जिंग होते या गाडीच्या बॅटरीला लाईफ टाईम वॉरंटी आहे बॅटरी मध्ये दोन ऑप्शन आहेत 42 Kwh आणि 51.4 Kwh या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्या सहित उपलब्ध असेल.
ह्या अनावरण प्रसंगी कोंडुसकर कीया चे बिझनेस हेड अमोल पिसाळ, सेल्स जनरल मॅनेजर श्रीराम पडवळे,
सेल्स मॅनेजर विपेंद्र नलावडे मार्केटिंग मॅनेजर रोहित सावंत व कोंडुसकर किया चे सर्व कर्मचारी , विविध बँकेचे व कंपनीचे फायनान्सर आणि मोठा ग्राहक वर्ग उपस्थित होते.
कोंडुसकर किया चे चेअरमन दीपक कोंडुसकर व मॅनेजिंग डायरेक्टर रोहित कोंडुसकर यांनी ग्राहकांना शोरूम ला भेट देऊन गाडीची माहिती व टेस्ट ड्राईव्ह घ्यावी असे आवाहन केले आहे.












