देवगड ः प्रतिनिधी
तारामुंबरी समुद्रकिनारी डाॅलि्फन मासा साेमवारी दुपारी मृतावस्थेत आढळला.हा प्रकार सागर सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला.
देवगड येथील सागर सुरक्षा रक्षक अभिषेक काेयंडे हे साेमवारी दुपारी तारामुंबरी समुद्रकिनारी गस्त घालत असताना दुपारी 2 वा.सुमारास त्यांना डाॅलि्फन मासा त्यांना मृतावस्थेत आढळला.त्यांनी याबाबत मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना कल्पना दिली असून मत्स्यव्यवसाय विभागार्माफत वनविभागाला कळविण्यात आले आहे.मृतावस्थेत आढळलेला डाॅलि्फन हा सुमारे पाच ुट लांबीचा आहे. वनविभागाची टीम दाखल हाेताच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.













