गावखडी/वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे नवरात्र उत्सवाची सभा उत्साहात संपन्न झाली .
तसेच दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवीनगर गोळप सडा
अध्यक्ष पदी सौ.निहा आनंद साळवी यांची निवड करण्यात आली आहे .
यावेळी उपाध्यक्ष सौ.शालिनी गुरुनाथ झगडे,सचिव सौ.सुचिता सुभाष शेलार,शौया साळवी ,साज साळवी,निखिल झगडे,केतन झगडे,तेजस नरवणे,तनया नरवणे,पवन जागळे,अनघा कांबळे, मुग्धा कांबळे,मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .













