गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरीत तालुक्यातील साळवी नगर गोळपसडा येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि.11ऑक्टोबर 2026 रोजी स.8वा.देवीचे आगमन, स.10वा.मुख्य रस्त्यापासून ढोल ताशांच्या गजरात देवीची सभामंडपापयत मिरवणूक, स.11.30 वा.दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्षा सौ.निहा आनंद साळवी यांच्या शुभ हस्ते देवीची प्रतिष्ठापना ,पुजा,आरती ,रात्री .9.30वा.दांडियारास
दि.12आँक्टोबर 2026 रोजी रात्री .9.30वा.दांडियारास ,दि.13ऑक्टोबर 2026रोजी रात्री .10.30वा.भजनांचा जंगी सामना बुवा श्री.संदीप लोके(मु.लिंगडाळ ,ता.देवगड, जि.सिधुदुग ) × बुवा श्री.श्रीकांत शिरसाट (मु. बडे,ता.वैभववाडी,जि.सिधुदूग ) यांचा भजनांचा 20 ×20 जंगी सामना,दि.14ऑक्टोबर 2026 रोजी रात्री.9.30वा.दांडियारास, दि.15ऑक्टोबर 2026 रोजी सांय. 4.30वा.रांगोळी स्पर्धा, सांय. 4.30वा.पाककला स्पर्धा, रात्री .9.30वा.दांडियारास,दि.16ऑक्टोबर 2026 रोजी सांय. 5.30वा.गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम , रात्री 7.30वा.दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री 10वा.गोंधळाची कथा ,दि.17ऑक्टोबर 2026रोजी सांय. 4.30वा.महिलांचे हळदीकुंकू ,सांय 6वा.होममिस्टर स्पर्धा, रात्री 9.30वा.दांडियारास
दि.18ऑक्टोबर 2026 रोजी स.10वा.होमहवन व कुवारी पुजन ,रात्री 10वा.डान्स स्पर्धा (5 ते 20),रात्री 11वा.दांडियारास
दि.19ऑक्टोबर 2026रोजी दु.1वा.महाप्रसाद, रात्री 10वा.बक्षीस वितरण, रात्री 11वा.शक्ती तुयाचा जंगी सामना तुरेवाले शाहीर विशाल निकम (केतकी ,चिपळूण, रत्नागिरी) ×शक्तीवाले शाहीर वैदेही शेलार यांचा जंगी सामना (ता. खेड.जि.रत्नागिरी )
दि.20ऑक्टोबर 2026रोजी सांय. 5.30वा.दसरा मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, रात्री .9.30वा.दांडियारास
दि.21ऑक्टोबर 2026रोजी दु.3.30वा.आरती व गाऱ्हाणे ,दु.4वा.देवीची विसर्जन मिरवणूक
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्या असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा अध्यक्षा सौ.निहा आनंद साळवी यानी केले आहे
Home महत्वाच्या बातम्या दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन












