मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी /वार्ताहर :
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे
तसेच दि.25ऑक्टोबर रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा.आरती,दु.1वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे