मसुरे | झुंजार पेडणेकर
आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने पळसंब येथे बंधारा उभारण्यात आला. दिगंबर साटम यानी खाऊ वाटप केले.यावेळी संरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर,
सदस्य अविराज परब, ऋतृजा सावंत, अरुण पुजारे, प्रमोद सावंत, देऊ सावंत, जीजी सावंत, पाडूरंग सावंत, रमेश परब, दिगंबर साटम, बाळा सावंत, दिवाकर पुजारे, राजन पुजारे, कर्मचारी शैलेंद्र अनावकर, पोलिस पाटिल पुनम गोलतकर, श्री. सारंग मॅडम, हिंदळेकर, शिक्षक वर्ग यांनी योगदान दिले. सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आभार मानले.













