भाजपा दक्षिण रत्नागिरीचे संगमेश्वर, राजापूर मंडल अध्यक्ष, प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक जाहीर

bjp

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत यांचे सूचने प्रमाणे संगमेश्वर उत्तर,राजापूर पश्चिम ह्या मंडलांचे अध्यक्ष व प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.