आचरा | अर्जुन बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी रवी पाटील यांची आचरा येथील
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यास पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यात न्यासाचे
अध्यक्ष मिलिंद प्रभू मिराशी, सचिव अशोक वसंत पाडावे, देवस्थान कारकून बाबा देसाई, आदी उपस्थित होते.












