गुहागर Breaking : शृंगारतळी बाजारपेठेतील इलेक्ट्रिक दुकानाला आग

गुहागर | प्रतिनिधी :

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत असणाऱ्या इलेक्ट्रिक दुकानाला लागली आग

शृंगारतळी पेट्रोल पंपा समोरील दुकानाला लागली आग

आगीचं कारण अस्पष्ट

आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ यांचे प्रयत्न सुरू