दापोलीमधील युवा नेतृत्व प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगांवचे विद्यमान सरपंच अक्षय फाटक यांचा थोड्यात वेळात होणार भाजप मध्ये पक्षप्रवेश
त्यांचेसोबत जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगांवचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भाटकर, संदिप बटावले, माजी उपसरपंच विकास लिंगावळे, राजेंद्र चोरगे हे देखील करणार भाजप मध्ये प्रवेश
दादर येथील वसंत स्मृती येथे होणार जाहिर पक्षप्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश











