पुरळ ग्रामपंचायत चे उ.बा.ठा सेनेचे सदस्य बाळू मुळम यांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

पुरळ ग्रामपंचायत मधील उ.बा.ठा सेनेचे सदस्य बाळू रत्नाकर मुळम यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे

 

कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उबाठा सेनेला नेता शिल्लक नसल्याने व आमदार नितेश राणे यांनी आणलेला विकासाचा झंजावात पाहता आमदार नितेश राणे हेच माझ्या गावचा विकास करू शकतात हे मला माहित झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे मुळव्याने सांगितले.

 

यावेळी रवींद्र तिर्लोटकर माजी उपसभापती, संदीप देवळेकर शक्ती केंद्रप्रमुख पुरळ, संतोष पुजारे, महेश वानिवडेकर इत्यादी उपस्थित होते