न्हावेली : न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी मनोहर बाबू नाईक वय ( ७० ) यांचे आज रविवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. सोनु नाईक या नावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहीत मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.












