मोहिनी मडगांवकर यांनी दिल्या आ. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोहिनी मडगांवकर यांनी दिल्या आ. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छ

  • कणकवली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी कणकवलीचे भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सौ. मोहिनी मडगांवकर यांनी नेलेला केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या शहर सरचिटणीस मेघना साळगावकर, सानिका मडगांवकर आदी उपस्थित होत्या.