भुईबावडा | प्रतिनिधी : भुईबावडा आंबेवाडी येथील सीताबाई विश्राम मोरे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नरेंद्र मोरे यांच्या त्या मातोश्री होत.











