वेळास – नारायणनगर ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्षपदी हेमंत सालदुरकर

मंडणगड | प्रतिनिधी – वेळास नारायणनगर ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्षपदी हेमंत सालदुरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 20 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायतीचे सभेत या निर्णयावर शिक्का मोर्तब झाल्याचे श्री. सालदुरकर यांनी सांगीतले आहे. निवडीबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी- हेमंत सालदुरकर