मिर्झापूर : उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) मिर्झापूर जिल्ह्यातून भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. काल रात्री उशिरा जीटी रोडवरील कटका गावाजवळ ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला. या ट्रकने भदोही जिल्ह्यातून बनारसला जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. जोरदार...
वेंगुर्ले | प्रतिनिधी : किराणा दुकानांत तसेच हॉटलमध्ये काम करणारा आसोली-कुंकेरखिंड येथे रहाणारा सागर सुरेश परब (२२) हा दि ४ सप्टेंबर रोजी शिरोडा येथे कामास जातो असे घरी काकांना सांगून गेला तो परतच आलेला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेऊन...
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ला पाँवर हाउस ते तुळस जाणाऱ्या रस्त्यावर रामघाट रोड येथून रस्त्याने चालत जाणाऱ्या नारायण रामा पालयेकर वय 76 यांना पाठीमागुन येणाऱ्या दुचाकीने ठोकर देवुन अपघात झाला. हा अपघात रात्री घडला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले....
https://youtu.be/qXwJlC5YpXo?si=DihD7Z5BqlrG1K5w
उबाठा चे बोलघेवडे तालुका प्रमुख जयेश नर हे आयात शिवसैनिक असून त्यांनी प्रथम स्वतः च्या पक्ष्याचे कार्यकर्ते कोण कोण आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. जयेश नर यांचा कुठल्या ही कार्यकर्त्याशी संपर्क नसल्या मूळे व तेवढी त्यांची कुवत ही...
देवगड (प्रतिनिधी)
कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आयोजित तालुकास्तरीय भव्य "रिक्षा सौंदर्य स्पर्धा" दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा विजयादसऱ्यानिमित्त श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे यावर्षी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा...
पालघरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी हिरकणी बस पलटल्याची माहिती समोर आहे. यामध्ये सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातानंतर सर्व जखमींना वाडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या बसचे ब्रेक फेल असल्याचे माहिती असूनही प्रवास सुरू...
सजीवांच्या जीवनातील दोन स्थिती म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही स्थिती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण जीवनातील एक तिसरी स्थितीही असते असे सांगितले तर? हे विधान धक्कादायक किंवा आश्चर्चकारक वाटू शकते, पण प्रत्यक्षात संशोधकांना ही तिसरी स्थिती शोधण्यात यश आलेले...
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. 6 महिन्यांच्या बाळासह महिला डॉक्टरनं गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिला डॉक्टरचा मृतदेह हाती लागला आहे....
मालवण न्यायालयाने सुनावली सश्रम करावास व दंड शिक्षा : सरकारी पक्षातर्फे अभियोक्तातुषार भणगे यांनी काम पाहिले
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील एका गावात विनयभंग प्रकरणी आरोपी डंपर चालक मिथुन श्रणाप्पा राठोड यास मालवण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश रा. देवकाते यांनी...
सहसचिव पदी फिजा मकानदार यांची नियुक्ती
सावंतवाडी । प्रतिनिधी : मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीच्या संस्थेचा विस्तार होत आहे. या संस्थेच्या जनसंपर्क अधिकारीपदी साबाजी परब तर फिजा मकानदार यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रतिष्ठानचे सचिव ललित हरमलकर यांनी केली...