खेड मध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी

खेड(प्रतिनिधी) रोहिदास समाज सेवा संघ खेड च्या वतीने तालुका संघ कार्यालयात  मानवतेचे प्रचारक, महान योगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी   करण्यात आली
यावेळी तालुकाध्यक्ष श्री. दिनेश शिरिषकर, उपाध्यक्ष श्री. रविशेठ खेडेकर, उपाध्यक्ष श्री. संतोष दयालकर, कार्याध्यक्ष श्री. प्रकाश हेलगावकर, सचिव श्री. सुभाष खोपकर, खजिनदार श्री.प्रकाश इनरकर, सहसाचिव श्री. श्रीकांत देवळेकर, सहसचिव श्री. नारायण शिरकर,संघटक श्री. विजय सुसविरकर, ज्येष्ठ सदस्य श्री. बाळकृष्ण खेडेकर, जेष्ठ समाज बांधव श्री. चंद्रकांत खेडेकर, श्री. मुरुडकर, श्री.सुधीर शिरिषकर, आदी उपस्थित होते.