संतोष कोत्रे l मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण चा कामात अडथळा ठरणारी बांधकामे पाडण्यास सुरुवात

आज गुरुवारी सकाळी 11.45 वाजता कारवाई ला सुरुवात
बांधकाम पाड ण्याप्रसंगी मोठा पोलीस फोजफाटा तैनात
लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांच्यासह पोलीस निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित
अनेक वर्षानंतर लांजा शहरातील बांधकामे पाडण्यास सुरुवात











