लांजा (प्रतिनिधी)लांजा नगरपंचायतीच्या तीन प्रभागात पाण्याची बोंबाबोंब
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटल्याने निर्माण झाला प्रश्न
प्रभाग क्रमांक ४, ८ आणि ९ मधील नागरिकांची प्रचंड गैरसोय
गेल्या चार दिवसांपासून या तीनही प्रभागांमध्ये पाण्याचा थेंब नाही
नागरिकांतून व्यक्त केला जातोय संताप व्यक्त










