1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

मुंबई : *मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*

(मंगळवार, दि. 7 जानेवारी 2025)

 

*1) शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-2014 मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)*

1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

 

*2) महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)*

– शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल

 

त्याशिवाय मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी

-यावर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली