राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी डॉ. अजित थोरबोले 

दापोली l प्रतिनिधी: दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची राज्यमंत्री योगेश कदम यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओ एस डी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अजित थोरबोले हे 2015 सालच्या बॅचचे उपजिल्हाधिकारी आहेत. ते दापोली उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत होते. आता त्यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून गुरुवारपासून पासुन स्वीकारला आहे. त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे प्रभावी कार्यशाळेमुळे त्यांनी आपली छाप पडले आहे.