युवक गंभीर जखमी!!!
बाबोली गोव्यात हलविले
दोडामार्ग l प्रतिनिधि :कुडासे तिठा नजिक तिलारी दोडामार्ग रस्त्यावर दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने दुचाकी चाका खाली सापडून दुचाकी स्वराला कंबरेला गंभीर दुखपत झाली त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असता
बांबोली गोवा येथे हलविण्यात आले आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे
सविस्तर वृत्त असे की भेडशी हून डंपर दोडामार्ग कडे जात होता त्याच दरम्यान मोर्ले येथील प्रसाद तुकाराम कांबळे वय २५ हा युवक गोव्याला कामा वर जात होता त्या वेळीं अचानक डंपर आडवा आल्याने दुचाकीला डंपरने जोरदार धडकली त्याच वेळी गाडी चे नुकसान झाले दोन्हीं वाहने पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आले याबाबत अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहे












