मालवण | प्रतिनिधी : धर्मवीर गुरुवर्य स्व. आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त मालवण शिवसेना शाखेमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने विनम्र अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, साहेब, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना कुडाळ मालवण जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, तालुका प्रमुख आशा वळपी, उपतालुकाप्रमुख पराग खाेत, गिता नाटेकर, उदय गावडे, प्रदीप माेरजे, मधुरा तुळसकर, प्रेियांका मेस्त्री, वैभव गाेवेकर, दाजीबा कुबल, शामसुंदर मेस्त्री, क्रांती धुरी, तालुका समन्वयक कविता माेंडकर, कृष्णा चव्हाण, भालचंद्र कुबल, विक्रम परब, रुपाली जुवाटकर, हरी खवणेकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.












