रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी सिंधुदुर्ग मालवणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांची नेमणूक करण्यात आली आहेत्यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.
रत्नागिरीच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा गेले काही महिने मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे होता. आता हे काम मालवणचे मत्स्य व्यवसाय विभाकुवेसकर कुवेस्कर यांच्याकडे देण्यात आला आहे. आदेश निघाल्यापासून त्याने तत्काळ पदभार स्वीकारावा असे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी आदेशामध्ये म्हटले आहे. श्री. कुवेसकर यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार रहाणार आहे.










