खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील पन्हाळजे- कोंडवाडी येथील श्री कोंडवाडी हनुमान मंडळाच्या वतीने ११ मार्च रोजी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धारसोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अनंत नाचरे, मंगेश हरावडे, योगेश पाटील, अजय शिगवण, पांडुरंग नाचरे, दत्ताराम पाटील, सिताबाई चिनकटे, दर्शना चिनकटे, सुलोचना नाचरे, सुनिता नाचरे, पूर्वा जाधव, दिनेश नाचरे, भारती चिनकटे, आकांक्षा चिनकटे शुभांगी नाचरे, उर्वशी नाचरे, मिताली पाटील, मयुरी नाचरे यांच्या सौजन्याने लकी ड्राचा कार्यक्रमही होणार आहे.











