गावखडी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामिण यांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त स.10वा.ध्वजारोहण करताना अध्यक्ष अर्जुन कदम याच्या हस्ते सोबत शिवार आंबेरे माजी सरपंच जितेंद्र शिसैकर, दिवाकर कदम , स.10.15वा.भगवान गौतम बुद्ध आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करताना अध्यक्ष अर्जुन कदम व दीपप्रज्वलन शिवराम कदम यांच्या हस्ते करण्या आले. स.10.30वा.सुत्रपठण कार्यक्रम दिवाकर कदम यानी केले.
यावेळी उपस्थित शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामिण अध्यक्ष अर्जुन कदम, उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे ,सेक्रेटरी दिवाकर कदम,उपसेक्रेटरी संतोष कदम ,खजिनदार प्रदीप कदम ,सल्लागार शिवराम कदम ,गजानन कदम,विकास कांबळे,प्रमोद कदम ,सुजळ कदम,प्रज्वळ कांबळे ,सार्थक कदम,पाथ कदम,जिवन कांबळे,क्षितिज कांबळे , माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सौ.प्रतिक्षा कांबळे,उपाध्यक्ष वर्षा कदम,सेकेटरी निशा कदम,खजिनदार सौ.कृतिका कदम,राजेश्री कदम , शोभा कदम, सुरेखा कदम, जयंवती कदम,रोशनी कदम,उज्ज्वला कांबळे, विशाखा कांबळे , सुषमा पवार,उपस्थित होते.












