सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्रशाळा सुरंगपाणीच्या कुमार गौरांग दिपक राजापूरकर ( सिल्व्हर मेडल), कुमार गौरांग मिलिंद पंडित( ब्रॉन्झ मेडल)
कुमार रोशन सोमकांत कावले व कुमार निल विक्रांत पेडणेकर हे उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे .
त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शामल मांजरेकर – पिळणकर व सहकारी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले .










